VIDEO| मनोज जरांगेंविरोधात पुणे न्यायालयाकडून वॉरंट जारी
Manoj Jarange Patil Present Today In Pune Co
Aug 2, 2024, 09:35 AM ISTSanjay Sirsat | आमदार संजय शिरसाट यांना पुणे कोर्टाचे समन्स
Pune Court Issue Summons To Shiv Sena MLA Sanjay Sirsat
Jun 8, 2023, 11:25 AM ISTडीएसके दाम्पत्याला पुणे न्यायालयाकडून जामीन, तुरुंगातून सुटका होणार का?
DS Kulkarni granted bail by Pune court : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकरणात पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
Jul 22, 2022, 07:41 AM ISTगुणरत्न सदावर्ते अखेर 18 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर, जेल बाहेर स्वागत
गुणरत्न सदावर्ते हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांना कोर्टाने आज जामिन मंजूर केला आहे.
Apr 26, 2022, 07:30 PM ISTखासदार संजय काकडेंची धर्मेंद्र यांच्याविरोधात न्यायालयात धाव
पुणे कोर्टात दावा दाखल
Jan 1, 2020, 12:26 PM ISTपुणे । दाभोलकर हत्या : पुनाळेकर, भावेच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले 'सनातन संस्थे'चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत येत्या ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली आहे.
Jun 1, 2019, 07:00 PM ISTआनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, पुणे सत्र न्यायालयाचे सुटकेचे आदेश
आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, पुणे सत्र न्यायालयाचे सुटकेचे आदेश
Feb 2, 2019, 10:00 PM ISTआनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, पुणे सत्र न्यायालयाचे सुटकेचे आदेश
पुणे सत्र न्यालायानं आनंद तेलतुंबडे यांना दिलासा दिला आहे.
Feb 2, 2019, 05:13 PM ISTसचिन अंदुरेची पोलीस कोठडी संपली, आज पुणे न्यायालयात
सीबीआय आणि एटीएसनं एकत्र कारवाई करत, सचिन अंदुरेला अटक केली होती.
Aug 26, 2018, 08:08 AM ISTमिलिंद एकबोटेंना काळं फासण्याचा प्रयत्न
मिलिंद एकबोटेंवर हल्याचा प्रयत्न झाल्याची घटना पुण्यात घडलीय. एकबोटेंना सुनावणीसाठी हजर करण्यात आलेल्या न्यायालयाबाहेर ही घटना घडली.
Mar 19, 2018, 09:25 PM ISTडीएसके यांना पुणे कोर्टात हजर करणार
डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.
Feb 17, 2018, 01:19 PM ISTदोन बड्या व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा
विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना किंवा वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दिवसभर कोर्टात बसून राहण्यासारखी सौम्य शिक्षा कोर्ट सुनावतं. पुण्यात मात्र दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Dec 8, 2017, 09:19 PM ISTडीएसकेंना तात्पुर्ता दिलासा, पुढील सुनावणी मंगळवारी
पुण्यातील प्रसिद्ध बाधंकाम व्यवसायिक डीएसकेंना तात्पुर्ता दिलासा मिळाला आहे, डीएसके यांच्या अंतरिम जामीनावर मंगळवारी दुपारी सुनावणी होणार आहे.
Nov 4, 2017, 07:24 PM ISTहत्तीणीच्या भाग्यात न्यायाची `पौर्णिमा` कधी ?
पुण्यातली एक हत्तीण गेल्या पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पुण्यातल्या पौर्णिमा हत्तीणीवर अक्षरशः उपासमारीची पाळी आलीय. या हत्तीणीचा मालक पळून गेल्यानं बेवारस झालेल्या या हत्तीणीला कुणीच वालीच उरला नाही.
Aug 26, 2013, 05:26 PM ISTनऊ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला फाशी
पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज पुण्याच्या सत्र न्यायलयाने हा निकाल दिला आहे. संतोष माने हा राज्यासाठी कलंक होता, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.
Apr 8, 2013, 01:01 PM IST