public holiday

'आमची विवेकबुद्धी हादरली'; कायद्याच्या विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याची याचिका पाहून कोर्टानं फटकारलं

Bombay High Court : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने याचिका राजकीय हेतूने फेटाळून लावली आणि असे म्हटले आहे.

Jan 22, 2024, 08:21 AM IST

'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका

22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.

Jan 21, 2024, 09:34 AM IST

...तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राणप्रतिष्ठेची शालेय सुट्टी

Ram Lalla Pran Pratishtha: राज्यातील शाळा तसेच इतर आस्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय. 

Jan 20, 2024, 04:23 PM IST

मोठी बातमी! 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Jan 19, 2024, 05:05 PM IST

"22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार?

Ayodhya Ram Mandir inauguration : राममंदिराच्या उद्धाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Jan 1, 2024, 06:29 PM IST

Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागणी

Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला मुंबई-ठाण्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंत्र देखील लिहीले आहे. 

Dec 4, 2023, 07:05 PM IST

बँकेची सर्व काम पुढील आठवड्यातच पूर्ण करा..ऑगस्ट मध्ये नाही होणार तुमची कामं...

जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही काम असेल, तर सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

Jul 23, 2022, 05:35 PM IST

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना व्हायरसशी लढा देताना निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Feb 6, 2022, 04:05 PM IST

LIC मध्ये मोठा बदल | तुमच्याकडे पॉलिसी असेल तर अत्यंत महत्वाची बातमी

भारतीय जीवन विमा महामंडळाने ( LIC ) शुक्रवारी काही नियमांमध्ये बदल केले आहेत

Apr 17, 2021, 02:54 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

चार टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

Mar 29, 2019, 08:37 PM IST