psrael palestine war

'तुझी काय लायकी आहे', इस्रायलवरुन ट्रोल करणाऱ्याला जावेद अख्तर यांनी दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी इस्रायलच्या विरोधात पोस्ट टाकली असता एका सोशल मीडिया युजरने त्यांना ट्रोल केलं. यानंतर जावेद अख्तर यांनी त्याला उत्तर दिलं आहे. 

 

Nov 2, 2023, 01:39 PM IST