propose

VIDEO : तुमच्या 'क्रश'ला प्रपोज करण्याअगोदर हे पाहाच...

व्हॅलेन्टाईन डे जवळ आलाय... आपल्या आवडत्या व्यक्तीला या स्पेशल दिवशी जरा हटके पद्धतीनं प्रपोज करायचा प्लान तुम्हीही करत असाल... होय ना!

Feb 6, 2016, 07:44 PM IST

धोनीने लव यू नाही, काही आणखी बोलून साक्षीला केले होते प्रपोज

 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वभावाने खूप कूल आहे. धोनीने लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा सर्वजणांना धक्का बसला होता. 

Feb 1, 2016, 07:13 PM IST

प्रपोज करण्याचा या पेक्षा अनोखा मार्ग नाही!

आपण मुलींना मागणी घालण्यासाठी अर्थात प्रपोज करण्यासाठी अनेक प्रकार पाहिले असतील. मात्र, आम्ही असा प्रकार दाखविणार आहोत की, तुम्हीही हैरान व्हाल. तुम्ही असा प्रकार कधी पाहिला नसाल. 

Dec 15, 2015, 10:03 AM IST

मोहालीत प्रिती झिंटाला केले लग्नासाठी प्रपोज

सोमवारी मोहालीत झालेल्या किंग्ज इलेवन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात एका प्रेक्षकाने प्रिती झिंटाला एका अनोख्या पद्धतीने प्रपोज केले. 

Apr 28, 2015, 04:04 PM IST

जेनेलियासाठी पुन्हा एकदा लग्नाचा प्रस्ताव...

आपल्या गोड हास्यानं अनेकांना मोहवून टाकणारी अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझा हिच्यासमोर पुन्हा एकदा लग्नासाठी प्रस्ताव आलाय... आणि मुख्य म्हणजे जेनेलियानं लग्नाचा हा प्रस्ताव स्वीकारही केलाय. 

Mar 21, 2015, 06:43 PM IST

रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

Mar 4, 2015, 03:02 PM IST

देवेंद्र-अमृताच्या 'प्रपोज'ची गोष्ट... अमृताच्याच तोंडून

देवेंद्र-अमृताच्या 'प्रपोज'ची गोष्ट... अमृताच्याच तोंडून

Jan 28, 2015, 06:29 PM IST

कुणालच्या प्रस्तावाला सोहानं दिला होकार!

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची छोटी बहिण सोहा अली खान आता लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे.

Jul 24, 2014, 11:04 AM IST