pro kabaddi league

कबड्डी खेळाडूंवर पैशांचा पाऊस, ६ भारतीय खेळाडू कोट्यधीश

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी मुंबईत खेळाडूंचा लिलावा केला जात आहे.

May 30, 2018, 11:13 PM IST

प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी कबड्डीपटूविरोधात गुन्हा

कबड्डीच्या खेळा दरम्यान प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे याने प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Nov 13, 2017, 09:46 PM IST

प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी कबड्डीपटू निलेशविरोधात गुन्हा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:25 PM IST

प्रो कबड्डी, पिंपरी-चिंचवडच्या विराजची दिल्ली संघात निवड

पिंपरी चिंचवडचा कबड्डीपटू विराज लांडगे याची प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात दबंग दिल्ली संघासाठी निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून प्रो-कबड्डीसाठी निवड झालेला विराज लांडगे एकमेव खेळाडू आहे. 

May 27, 2017, 07:07 PM IST

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ नव्या संघांचा समावेश

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ संघाचा नव्याने समावेश होणार आहे. आतापर्यंत या लीगमधील संघांची संख्या ८ होती. नव्या संघांचा समावेश झाल्यानंतर ही संख्या १२ वर पोहोचेल.

Mar 30, 2017, 07:56 AM IST

VIDEO : सनी लिओनला पाहा राष्ट्रगीत गाताना...

एखाद्या स्पोर्टस् इव्हेंटला एखाद्या सेलिब्रिटिनं राष्ट्रगीत गाणं हा सध्याचा ट्रेन्ड झालाय.

Jul 23, 2016, 03:31 PM IST

प्रो कबड्डी लीगचा बिगुल वाजला

प्रो कबड्डी लीगचा बिगुल वाजला

Jul 18, 2015, 10:59 PM IST