priyankachopra

फिल्म रिव्ह्यू 'दिल धडकने दो' : मनोरंजनाचा 'मॉडर्न डोस' वाला तडका

जावेद अख्तर यांची मुलगी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधून आपले कौशल्य सिद्ध केलेच आहे. पुन्हा एकदा झोया मल्टी स्टारर चित्रपट घेवून आली आहे. झोयाचा हा चित्रपट नातेसंबंधामधील एक असा पदर उलगडतो ज्यात आतून काहीतरी आणि बाहेरून काही वेगळेच जग दिसते.

Jun 6, 2015, 06:53 PM IST

मालदीवमध्ये प्रियंका चोपडा मृत्यूच्या दाढेतून वाचली

मालदीवमध्ये प्रियंका चोपडा मृत्यूच्या दाढेतून वाचली

Jan 10, 2015, 11:58 AM IST

मालदीवमध्ये प्रियंका चोपडा मृत्यूच्या दाढेतून वाचली

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा मालदीवमध्ये एका अपघाताची शिकार होतात होता थोडक्यात वाचली. प्रियंका मालदीवमध्ये बोट रायडिंगची मजा घेत होती. तेव्हा तिची बोट  समुद्रातील एका खडकावर आदळली. कोस्ट गार्डने त्वरित हालचाल करत तिला वाचविले. 

Jan 9, 2015, 08:58 PM IST