मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा - प्रियंका गांधी-वाड्रा
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे.
Oct 3, 2020, 06:46 AM ISTराहुल गांधी यांना धक्काबुक्की, काँग्रेसकडून ठिकठिकाणी तीव्र निषेध
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले.
Oct 2, 2020, 08:12 AM ISTहाथरस अत्याचार : देशभर आक्रोश सुरू असाताना रामदास आठवले गप्प का होते?
उत्तरप्रदेशातल्या हाथरसमधल्या तरूणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधात काल देशभर आक्रोश सुरू होता.
Sep 30, 2020, 11:48 AM ISTहाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल
उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.
Sep 30, 2020, 11:28 AM ISTहाथरस अत्याचार : योगी सरकारवर राहुल- प्रियंका यांची जोरदार टीका
उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण रंगू लागले आहे.
Sep 30, 2020, 11:19 AM ISTसचिन पायलट असे लागलेत पुन्हा काँग्रेसच्या 'हाता'ला
राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट (Sachin Pilot)यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे.
Aug 11, 2020, 11:22 AM ISTकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा लखनऊला राहण्याची शक्यता
बंगला रिकामा करण्यासाठी केंद्राकडून नोटीस मिळाल्यानंतर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आता नवीन राजकीय हालचाली करण्याच्या विचारात आहेत.
Jul 2, 2020, 10:57 AM ISTआपण धमक्यांना घाबरत नाही, मी इंदिरा गांधी यांची नात आहे - प्रियंका गांधी-वाड्रा
मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे.
Jun 26, 2020, 01:43 PM IST