private buses

कोकणी माणसाचा वीक पॉईंट राजकीय पक्षांनी हेरला; गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावली निवडणुकीची फिल्डिंग

आगामी निवडणुकीत कोकणी माणसांची मतं आपल्या पारड्यात खेचण्यासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच सुरू झालीय. त्यासाठी राजकारण्यांनी मुहूर्त शोधलाय तो गणपती बाप्पाच्या उत्सवाचा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणी चाकरमान्यांवर राजकीय नेते मेहरबान झालेत.

Sep 13, 2023, 09:11 PM IST
Action will now be taken against bus drivers charging high fares during Diwali 00:52

Video | दिवाळीत आता ज्यादा भाडं आकारणाऱ्या बस चालकांवर कारवाई

Action will now be taken against bus drivers charging high fares during Diwali

Oct 25, 2022, 07:35 PM IST
Minister Anil Parab Announce Strict Action On Private Buses For More Fare For Kokan And Ratnagiri 01:05

VIDEO । कोकणात जाण्यासाठी जास्त भाडे आकरल्यास कारवाई होणार

Minister Anil Parab Announce Strict Action On Private Buses For More Fare For Kokan And Ratnagiri

Mar 16, 2022, 04:20 PM IST

आता जादा भाडे आकारणीवर कारवाई, खासगी वाहतूकदारांनी मनमानी केली तर येथे करा तक्रार

Private bus fare hike : काही दिवसांवर गणपती उत्सव (Ganpati Utsav) आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसूल करता येणार नाही.  

Sep 4, 2021, 10:14 AM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांची लूट!

दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय.

Oct 20, 2013, 10:09 PM IST