princess with moustache

प्यार भी क्या चीज हैं... 'ही' राजकुमारी आहे तरी कोण? जिनं नकार दिल्यावर 13 जणांनी दिला होता जीव

Princess Trending News: असे मानले जाते की सर्व तरुण पुरुष राजकुमारीच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. पण राजकन्येने त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले.

Feb 10, 2023, 11:10 PM IST