prince harry in uk court

राजकुमाराचे बंडखोर रूप; Prince Harry का चढले कोर्टाची पायरी?

Prince Harry Testifies Against Aabloid Aublisher: ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एका टॅब्लॉईड वृत्तपत्राच्या विरोधात पुरावे दिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांचा फोन आणि व्हॉसमेल हॅक करण्यात आला आहे. 

Jun 7, 2023, 12:22 PM IST