पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारक जलपूजन
पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारक जलपूजन
Dec 24, 2016, 08:27 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचं बीकेसीतील संपूर्ण भाषण...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बीकेसीतील संपूर्ण भाषण...
Dec 24, 2016, 07:17 PM ISTबोपखेलच्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांकडे साकडे
बोपखेलच्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांकडे साकडे
Dec 12, 2016, 09:26 PM ISTपाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरला गुरूवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हवामान खराब असल्यामुळे हे लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Dec 8, 2016, 05:09 PM IST'मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा'
ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. ठाणे-कासारवडवली मेट्रोचे भूमिपूजनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मोदींच्या शेजारी उद्धव यांना बसवण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
Dec 8, 2016, 03:35 PM IST'मोदींना पत्नीच्या संपत्तीबद्दल खरंच माहिती नव्हती'
वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय.
Dec 8, 2016, 12:50 PM ISTपंतप्रधान, राष्ट्रपतींनी केलं महामानवाला अभिवादन
पंतप्रधान, राष्ट्रपतींनी केलं महामानवाला अभिवादन
Dec 6, 2016, 03:31 PM ISTपंतप्रधान मोदी जेव्हा जेवण वाढू लागले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हर्ट ऑफ आशिया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमृतसरमध्ये पोहोचले आहेत. सुवर्ण मंदिरमध्ये जाऊन अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांनी दर्शन देखील घेतलं. पण तेथे पंतप्रधान मोदींनी सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं जेव्हा त्यांनी तेथे जेवन वाढायला घेतलं.
Dec 3, 2016, 09:43 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ल्याचा कट, ‘अल कायदा’चे तिघे अटकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी ‘अल कायदा’च्या तिघा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनेने अटक केली आहे. त्यामुळे मोदी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे पुढे आले आहे.
Nov 29, 2016, 10:33 AM ISTसामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी
सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी
Nov 16, 2016, 02:54 PM ISTपंतप्रधानांचं हिवाळी अधिवेशनाआधी आवाहन
पंतप्रधानांचं हिवाळी अधिवेशनाआधी आवाहन
Nov 16, 2016, 02:49 PM ISTनव्या नोटांची व्यवस्था का केली नाही, याचे मोदींनी गुपीत उघडले
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यात. त्यानंतर देशात एकच धावपळ उडाली. कोणी याचे स्वागत केले तर कोणी याला कडाडून विरोध केला. जुन्या नोटा बदलण्यासाठी वेळ दिल्यानंतर बॅंकेत गर्दी होऊ लागली. मात्र, सरकारने नव्या नोटांची आधीच व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलेय.
Nov 13, 2016, 07:49 PM ISTआंतरराष्ट्रीय साखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
Nov 13, 2016, 07:05 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात, कडक पोलीस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत. दरम्यान, लॉज, संवेदनशील ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. संशयितांच्या कसून चौकशीवर भर देण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Nov 12, 2016, 11:49 PM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM IST