कायदा येण्याआधी क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण; लाखो गुंतवणूकदार अस्वस्थ
केंद्र सरकार लवकरच खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत असून 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक मांडणार आहे.
Nov 24, 2021, 10:28 AM ISTGold- Silver Price Today | जूनमध्ये सोने 2400 रुपयांपर्यंत झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
जून महिन्याच्या सुरूवातीला सोने 49 हजार रुपये प्रतितोळेच्या जवळपास सुरू होते. आतापर्यंत सोने 47 हजार रुपये प्रतितोळे पर्यंत घसरले आहे. दोन आठवड्यांपूर्वी चांदी 68 हजार रुपये प्रतिकिलो घसरली होती. म्हणजेच चांदी या महिन्यातदेखील 4 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Jun 28, 2021, 04:50 PM ISTGold Price Today : सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण, असा आहे आजचा सोन्याचा दर
गेल्या दोन महिन्यातील सर्वात मोठा बदल
Jun 23, 2021, 02:44 PM ISTGold Rate Today : सोन्या, चांदीच्या दरात घसरण.. काय आहे आजचा भाव?
शहरातील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या
Jun 8, 2021, 05:44 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण, पाहा आजचे दर
डिझेलच्या किंमतीमध्ये ४ दिवस कोणताच बदल झाला नाही.
Jun 16, 2018, 08:12 PM IST