अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत
डोनाल्ड ट्रम्प यांना बसणार मोठा झटका?
Nov 13, 2018, 04:17 PM ISTभविष्यात एक हिंदू व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल - बराक ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराब ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये शेवटच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, 'भविष्यात मला आशा आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणी हिंदू, महिला, यहुदी किंवा लॅटीन अमेरिकेचा व्यक्ती होऊ शकतो.' ओबामांनी देशातील विविधतेचं समर्थन करत कोणी हिंदू येणाऱ्या काळात राष्ट्राध्यक्ष बनू शकतो असं म्हटलं आहे.
Jan 19, 2017, 04:40 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलेरी पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 07:34 PM ISTकोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 04:15 PM ISTरोमनींची भाषा, "ओबामा गुंडाळा गाशा"
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी शर्यतीत असणाऱ्या रोमनींनी आज बराक ओबामा यांना आपला गाशा गुंडाळण्यास सुरूवात करा, असं सांगितलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपणच विजयी होऊ, असा रोमनी यांना विश्वास आहे.
Apr 17, 2012, 05:47 PM ISTभारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे.
Mar 2, 2012, 04:17 PM IST