डॉक्टरांनो आता 'झिग-झॅग' लिहिणं बंद; कॅपिटलमध्ये लिहावं लागणार प्रिस्क्रिप्शन, हायकोर्टाचा आदेश
High Court: कोर्टाच्या या निर्णयानुसार, राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन ( Medical prescription ), पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रात स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिलेत.
Jan 10, 2024, 08:17 AM ISTVIDEO: मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची सूचना
Madhya Pradesh News:डॉक्टरांची भाषा असो किंवा त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन असो त्यावरील अक्षर अनेकांना गोंधळात घालतात. अगदी मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेल्यावर तिथल्या व्यक्तीला औषधांची नावं वाचता येतं नाही. अशावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक अजब सल्ला दिला आहे.
Oct 16, 2022, 01:36 PM ISTडॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं माहिती आहे? नसेल तर जाणून घ्या
डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं औषध नेमकं कोणतं आहे? हे आपल्याला कळत नाही.
Jun 15, 2022, 12:20 PM ISTVIDEO : रेमडेविसीरचा काळाबाजार रोखण्यासाठी आयएमएचं पाऊल
Dont Use Remdesivir Without Prescription
Apr 26, 2021, 09:15 PM ISTविमानाने आणि रेल्वेने ऑक्सिजन आणण्यापेक्षा डॉक्टरांनी हे औषध लिहून दिलंय...पाहा
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा कमी असताना, डॉक्टरांनीच रूग्णांचे डोळे उघडले
Apr 24, 2021, 03:25 PM ISTड्रग्स प्रकरण : अर्जुन रामपालला अटक होण्याची शक्यता
अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ
Dec 24, 2020, 01:17 PM ISTमुंबई | कोरोना टेस्टसाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही
Mumbai No Need Doctor_s Prescription Is Required For The Corona Test
Jul 8, 2020, 08:40 PM ISTफेअरनेस क्रीमसाठी लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन
फेअरनेस क्रीमसाठी लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन
Apr 11, 2018, 10:41 PM ISTत्या फेअरनेस क्रिमसाठी डॉक्टरांची परवानगी लागणार
फेअरनेस क्रिमच्या वापरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध आणले आहेत.
Apr 11, 2018, 06:03 PM ISTडॉक्टर प्रिस्क्रिप्शनवर जेनेरिक औषधं लिहूनच देत नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 10:35 AM ISTआज राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा बंद
राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा आज दिवसभर बंद असणार आहे. औषधविक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सर्व केमिस्टनी आज सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 11, 2013, 10:42 AM ISTआता डॉक्टरांचंही अक्षर कळणार!
डॉक्टर लिपी म्हटलं की आपल्याला आठवतं ते डॉक्टरांनी त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये लिहून दिलेलं आणि कितीही समजून घेतलं तरी न समजणारं प्रिस्क्रिप्शन... पण आता या शैलीला सुधारण्याच्या सूचना राज्य सरकारनं डॉक्टरांना केल्या आहेत आणि डॉक्टरांनीही रुग्णांच्या हितासाठी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Sep 12, 2012, 09:59 PM ISTगर्भपातासाठी बनावट प्रिस्क्रिप्शन!
राज्यात स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर असताना अवैध गर्भपातासाठी पेशंटकडून डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन चा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम उघडलीय.
Jun 12, 2012, 09:45 PM IST