pregnant neha dhupia

INSIDE PHOTOS: प्रेग्नेंट नेहा धुपियाचं बिकिनीत फोटोशूट, पूल पार्टीचा घेतला आनंद

नेहा धुपियाने काळ्या रंगाचा स्विमिंग सूट परिधान करून बेबी बंप दाखवत बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. या पूल पार्टीत तिच्यासोबत अदृश्य पार्टनरही आहे. अभिनेत्रीने चित्रांच्या कॅप्शनमध्ये लिहिले - 2 लोकांसाठी पूल पार्टी.

Sep 18, 2021, 12:25 PM IST