pre primary education

केंद्र सरकारने मध्यान्ह भोजने योजनेचं नाव बदललं, आता असणार 'PM पोषण योजना'

मध्यान्ह भोजन योजनेचे केवळ नाव बदलले नसून या योजनेत काही वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे

Sep 30, 2021, 03:08 PM IST

सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण

कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.  

Jul 23, 2020, 03:17 PM IST