prathamesh parab wedding

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने प्रथमेश परब आणि क्षितीजाला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...

प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांच्या लग्नाला अनेक कलाकार आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली. पण आता त्याच्या एका अभिनेता मित्राने त्याला खास सल्ला दिला आहे. 

Feb 28, 2024, 04:17 PM IST

PHOTO : अखेर प्रथमेश आणि क्षितिजानं बांधली लग्नगाठ!

'टाईमपास' फेम प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर या दोघांचं अखेर लग्न झालं आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांचं लक्ष या गोष्टीनं वेधलं आहे की परंपरेनुसार नवरी ही नवरदेवाचा आशीर्वाद घेते. मात्र, प्रथमेशनं देखील क्षितीजाचा आशीर्वाद घेतला आहे. चला तर टाकूया एक नजर. 

Feb 24, 2024, 03:27 PM IST

'माझ्या घराची ओळख आता माझं माहेर अशी होणार...', प्रथमेश परबच्या होणाऱ्या पत्नीची पोस्ट, अभिनेता म्हणाला 'दोन्ही घर...'

प्रथमेशसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी क्षितीजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Feb 23, 2024, 10:11 PM IST

ना प्राजू, ना 'सानपाडा' या तरुणीबरोबर लग्नबंधनात अडकणार दगडू! मुहूर्त अन् तारीखही ठरली

Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Wedding Date :  अखेर प्रथमेश परबच्या लग्नाची तारिख ठरली! 'या' दिवशी घेणार खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत सप्तपदी. 

Jan 25, 2024, 01:00 PM IST