prashant jagtap share video

अजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला

Prashant Jagtap Share Video : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची (Ajit Pawar)  पोलखोल केलीये.

Feb 10, 2024, 10:00 PM IST