prasad lad on shivaji maharaj

"ज्या भावनेतून मी वक्तव्य केलं..."; शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी केलेल्या विधानावर प्रसाद लाड यांची दिलगिरी

Prasad Lad : रोज यांच्या स्वप्नात अफजलखान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात मंत्र देतो आणि हे बोलायला लागतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती

Dec 4, 2022, 02:06 PM IST