prarthana behere

बॅक स्टेज आर्टिस्टच्या मदतीसाठी 'कलाकार' बनले 'चित्रकार'

या कलाकारांसाठी अनेक हात सरसावले आहेत, आपल्या विनोदी व त्याचबरोबर अलबत्या-गलबत्या या नाटकातील चेटकिणीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता वैभव मांगले आणि गोंडस व तितक्याच गोड चेहऱ्याची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. 

Jul 9, 2021, 08:40 AM IST

प्रार्थना बेहरे आणि तिच्या पतीने लग्नानंतर एकमेकांना दिले हे गिफ्ट

कॉफी आणि बरंच काही, मिसेस अँड मि. सदाचारी या सिनेमाद्वारे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नुकतेच डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. 

Nov 22, 2017, 06:34 PM IST

प्रार्थना बेहेरेचा 'हॉस्टेल डेज' २९ डिसेंबर रोजी होणार रिलीज

 प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Nov 15, 2017, 11:04 AM IST

प्रार्थना बेहरेचं हे आहे 'डेस्टिनेशन वेडिंग'

प्रार्थना गोवा समुद्र किनाऱ्यालगतच्या एका शानदार हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. 

Oct 14, 2017, 04:40 PM IST

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बोहल्यावर चढणार

अनेक मराठी तारकांप्रमाणे आता प्रार्थना बेहेरे रेशीम गाठीत अडकणार असल्याची गुडन्यूज आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बोहल्यावर चढणार आहे. 

Jul 28, 2017, 09:33 PM IST

मि. एन्ड मिसेस सदाचारी म्युझिक ल़ॉन्च

मि. एन्ड मिसेस सदाचारी सिनेमात साऊथ स्टाईल एक्शन सीन्सची धमाल रसिकांना बघायला मिळणार आहे..

Feb 5, 2016, 05:25 PM IST