prapgad

मशाल महोत्सवानं उजळून निघाला शिवरायांचा प्रतापगड, पाहा VIDEO

मशाल महोत्सवानं शिवरायांचं प्रतापगड उजळून निघालाय. दरवर्षी नवरात्रीच्या चौथ्या माळेला प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा गडावरील भावनी मातेच्या प्रतिष्ठापनेला 362 वर्ष पूर्ण होतायेत. त्यानिमित्त गडाच्या बुरूजावर 362 मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

Sep 29, 2022, 11:14 PM IST