prakash ambedkar interview

देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो, प्रकाश आंबेडकरांचा दावा

सत्तेसाठी आम्ही कधी तत्वं सोडली नाहीत, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितलं आहे. तसंच यापुढे आम्ही सत्तेत दिसू, असा विश्वास देखील त्यांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केलाहे. सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

Jan 31, 2023, 04:54 PM IST