pragya thakur

'काँग्रेसच्या काळात तुरुंगात झालेल्या छळामुळे मला आता डोळ्यांनी धड दिसतही नाही'

तुरुंगात झालेल्या छळादरम्यान मला अनेक दुखापती झाल्या होत्या. 

Jun 21, 2020, 05:11 PM IST

विमानात झालेल्या वादा-वादीनंतर खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच स्पष्टीकरण

विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

Dec 24, 2019, 09:01 AM IST

विमानातील सीटवरून साध्वी प्रज्ञांचा गोंधळ; प्रवाशी संतापले

सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दुसऱ्या आसनावर बसण्यास सांगण्यात आले. 

Dec 23, 2019, 03:45 PM IST

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीवर

खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, (Pragya Thakur) या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात, त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत  (Ministry of Defence) स्थान देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेत्या (BJP) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळमधील  (Bhopal) खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सदस्य केले गेले आहे.

Nov 21, 2019, 01:06 PM IST

'करकरेंविषयीचे ते वक्तव्य मागे घेऊन साध्वी प्रज्ञांनी माणुसकी दाखवली'

साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली होती.

Aug 1, 2019, 07:46 AM IST

स्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचारावर 72 तास बंदी

भविष्यात अशा चुका करु नका अशी सक्त ताकीद प्रज्ञा यांना देण्यात आली आहे. 

May 2, 2019, 07:49 AM IST

साध्वी प्रज्ञांना उमेदवारी देऊन भाजपने मोठी चूक केलेय- रामदास आठवले

भाजपने साध्वी प्रज्ञा यांच्यावर वचक ठेवला पाहिजे.

Apr 29, 2019, 04:03 PM IST