प्रदोष म्हणजे नक्की काय? सप्टेंबर महिन्यात या दिवशी करा प्रदोष व्रत
भगवान शंकराची उपासना करताना आपण सोमवार, शिवरात्री, श्रावणी सोमवार अशा अनेक दिवशी उपवास आणि उपासना करतो. तुम्हाला प्रदोष या व्रता बद्दल माहित आहे का?
Aug 30, 2024, 07:53 PM ISTAstro tips : 7 दिवसात अपूर्ण इच्छा होतील पूर्ण...जाणून घ्या विशेष उपाय...
सर्वांच्याच मनात काहींना काही इच्छा असते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दिवस रात्र मेहनत करत राहतो.
Jan 20, 2023, 04:40 PM ISTPradosh Vrat 2023: या वर्षातील पहिला प्रदोष 4 जानेवारीला, ग्रहांच्या स्थितीमुळे चांगला योग; जाणून घ्या पूजाविधी
Budh Pradosh Vrat: हिंदू धर्मात प्रदोष व्रताचं खास महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळलं जातं. वर्षभरात एकूण 24 प्रदोष व्रत येतात. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं अशी मान्यता आहे.
Jan 3, 2023, 06:37 PM IST