pradosh vrat 2023 upay

Pradosh Vrat 2023 : प्रदोष व्रताला 'कौलव करण'सह हे 6 आश्चर्यकारक योग! तुम्हाला मिळतील शाश्वत फळं

Pradosh Vrat 2023 : प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत केलं जातं. भाद्रपद महिन्यात बुधवार 27 सप्टेंबरला प्रदोष व्रत आहे. हे व्रत बुधवारी आल्यामुळे याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. 

Sep 26, 2023, 05:35 AM IST