post office withdrawal rules

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, नियमात हे बदल ..

post office withdrawal rules: पोस्ट ऑफिसच्या (post office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जे बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना एका व्यवहारानंतर प्रति व्यवहार 20 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत.

Nov 9, 2022, 09:07 AM IST

Post Office : पोस्ट ऑफीसचा खातेधारकांना मोठा झटका

पोस्ट ऑफिसने (Post Office) आपल्या खातेधारकांना झटका देणारा निर्णय घेतला आहे.

Nov 8, 2022, 07:25 PM IST