Poonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल
Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे.
Feb 4, 2024, 09:41 AM ISTपूनम पांडेने बरोबर केलं की चूक? डॉ. अनिल ठकवानी म्हणतात 'कर्करोगाशी लढा देणाऱ्या...'
Poonam Pandey Death News : शारदा रुग्णालयाचे डॉक्टर अनिल ठकवानी यांनीही पूनम पांडेने केलेली कृती शंभर टक्के चुकीचं असल्याचं म्हटलंय. (Doctor Thakwani On cervical cancer)
Feb 3, 2024, 07:16 PM ISTPoonam Pandey Death: 'मला वाटतं काही दिवसांनी पूनम समोर येऊन...'; 'मृत्यूची ती बातमी खोटी असणार'
Poonam Pandey Death News: 32 व्या वर्षी मरण पावलेल्याचा दावा करण्यात आलेली अभिनेत्री पूनम पांडेबद्दल इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात आहे. अनेकजण पूनम पांडेची संपत्ती किती आहे याबद्दलची माहिती शोधत आहेत. अशातच तिच्या मृत्यूबद्दलही शंका उपस्थित केली जात होती.
Feb 3, 2024, 10:59 AM ISTPoonam Pandey चा खरंच मृत्यू झाला? दोन दिवसांपूर्वी पार्टी, मृत्यू झाला तर नातेवाइक कुठे? येथे वाचा सर्व...
Poonam Pandey Death News : मॉडेल पूनम पांडेच्या अचानक मृत्यूने खळबळ उडाली आहे. पण तिच्या मृत्यूचं सस्पेन्स वाढलं आहे. अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या पूनम पांडेचा मृत्यू कसा होऊ शकतो याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
Feb 2, 2024, 06:34 PM IST'मी सत्य जाणून राहिल, तिचं कोणाशी...'; पूनम पांडे निधनाच्या बातमीवर राखी सावंतची प्रतिक्रिया
ख झाले आहे. या सगळ्यात राखी सावंतनं देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 2, 2024, 06:21 PM ISTलग्नानंतर 12 दिवसांतच मोडला होता पूनम पांडेचा संसार, पतीवर केले होते गंभीर आरोप
Poonam Pandey Marriage: बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाले आहे. पूनम पांडे हिच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Feb 2, 2024, 02:27 PM ISTPoonam Pandey Death: मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू; इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दावा, दुसऱ्या दिवशी सत्य आलं समोर
Poonam Pandey Death: मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाला असल्याचा दावा तिच्याच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा दावा करण्यात आला होता. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला होता. पण हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं आहे.
Feb 2, 2024, 11:54 AM IST