pooja khedkar

Controversial IAS Officer Pooja Khedkar Moves Supreme Court To Get Bail PT34S

बडतर्फ IAS पूजा खेडकरची सुप्रिम कोर्टात धाव

Controversial IAS Officer Pooja Khedkar Moves Supreme Court To Get Bail

Jan 8, 2025, 10:45 AM IST

'पूजा खेडकरने देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवलं' हायकोर्टने जामीन अर्ज फेटाळत सुनावलं

Pooja Khedkar: यापूर्वी पूजा खेडकरला दिलेले अंतरिम अटकेचे संरक्षणही न्यायालयाने काढून टाकले आहे.

Dec 23, 2024, 03:47 PM IST

Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pooja Khedkar dismissed from IAS service : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

Sep 7, 2024, 06:15 PM IST

पूजा खेडकरची आता खैर नाही! दिल्ली पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

Pooja Khedkar Disability Certificate: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चाललाय.

Sep 4, 2024, 01:32 PM IST

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा

Pooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे. 

 

Aug 29, 2024, 12:05 PM IST

मनोरमा खेडकरला जामीन मंजूर; कोर्टाने ठेवल्या 5 अटी, तपास होईपर्यंत जर...

आयएएस अधिकारी होण्यासाठी बनावट माहिती, कागदपत्रं जमा कऱणाऱ्या पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना कोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने तिच्यासमोर काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.

 

Aug 2, 2024, 09:22 PM IST

पूजा खेडकर नक्की आहे तरी कुठे? परदेशात पसार झाल्याच्या चर्चांना उधाण

IAS Puja Khedkar Row: पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर परदेशात फरार झाल्याची माहिती समोर येतंय. 

 

Aug 2, 2024, 10:33 AM IST