pooja chavhan

'हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका'; चित्रा वाघ महाविकास आघाडीवर कडाडल्या

Chita wagh on Raghunath Kuchik | भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून शिवसेना नेता रघुनाथ कुचिकवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. रघुनाथ कुचिकवर बलात्काराचा आरोप करणार्‍या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे.

Mar 14, 2022, 11:06 AM IST

Pooja Chavhan case | संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. 

Mar 4, 2021, 04:55 PM IST

संजय राठोड आज राजीनामा देण्याची शक्यता; मुख्यमंत्र्यांचे आदेश

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

 

Feb 28, 2021, 08:35 AM IST

Pooja Chavan Suicide Case : ऑडिओ क्लिपमधील आवाज अरुण राठोडचा ? नातेवाईक म्हणतात...

पुजा चव्हाणच्या नातेवाईकांचा ऑडीओ क्लीपमधील आवाजाबद्दल खुलासा 

Feb 15, 2021, 12:07 PM IST

'माझ्या मुलीची बदनामी बंद करा', पूजाच्या वडिलांना अश्रू अनावर

पूजा आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं मिळाल्यानंतर 'झी 24 तास'वर पूजाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया.

 

Feb 14, 2021, 07:33 PM IST