शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.
Dec 11, 2024, 05:15 PM IST
7 दिवस 'हे' फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून राहाल दूर...
7 दिवस 'हे' फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून राहाल दूर | Stay away from many diseases by eating pomegranate a day
Dec 7, 2024, 03:52 PM ISTएका डाळींबात किती दाणे असतात?
डाळींब हे सर्वांच्याच आवडीचे फळ आहे. पण एका डाळींबात किती दाणे असतात? कधी विचार केलाय का? एका डाळींबात साधारण 600 ते 800 दाणे असतात.ही संख्या किमान 200 ते कमाल 1400 पर्यंतदेखील असू शकते. डाळींबाच्या दाण्यात विटामिन सी, के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी खूपच चांगले असते. डाळींबात मोठ्या प्रमाणात अॅण्टीऑक्साइड असते. जे शरीराला मुक्त कणांपासून वाचवते.डाळींबाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रणात ठेवते. डाळींबाच्या रसामुळे त्वचेचा रंग उजळतो.
Nov 20, 2024, 03:55 PM ISTरोज न चुकता खा एक डाळिंब; शरीरात दिसतील हे ८ बदल, आत्ताच सवय लावा!
Benefits of Pomegranate: तुम्ही दररोज जर एका डाळिंबाचे सेवन केले तर त्यामुळं शरिराला अनेक लाभ मिळतात. डाळिंबाला पोषकतत्वांची खाण म्हटलं जातं.
Sep 22, 2024, 05:55 PM ISTबीडमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना फटका, अनेक ठिकाणी डाळिंबांना काळे डाग
Heavy rains hit orchards in Beed
Sep 11, 2024, 06:55 PM ISTशरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 08:59 PM IST'या' फळाची पाने आहेत खूपच उपयुक्त, तोंड येण्याची समस्या लगेच दूर होईल
डाळिंबाच्या झाडाची पाने आयुर्वेदिक असतात. यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आणि जीवनसत्त्वे आढळतात.
Jun 24, 2024, 02:29 PM ISTमुलगा गणित सोडवण्यात अपयशी; चिडलेल्या बापाने लेकावर डाळिंब फेकले, नंतर घडलं भयंकर!
Trending News In Marathi: मुलाला गणित सोडवता येत नव्हतं, चिडलेल्या बापाने त्याच्यावर डाळिंब फेकले अन् घडलं भलतंच
May 28, 2024, 05:10 PM ISTपुरुषांसाठी वरदान 'या' लाल फळाचा ज्यूस, स्पर्म क्वालिटी वाढेल
Tips for Male Stamina: यातील अॅण्टी ऑक्साइड विटामिन्स आणि मिनरल्स पुरुषांची शारिरीक कमजोरी दूर करतात. यात मॅग्नीशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे झोप चांगली लागते. यातील ऑक्सीडन्ट्स शरीरातील रेडिकल्सचे काम थांबवण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, डाळींबाचा ज्यूस पुरुषांमध्ये कामेच्छा वाढवण्यास मदत करतो.
Jan 11, 2024, 07:15 PM ISTडाळिंब खाण्याचे 7 जबरदस्त फायदे, फक्त या वेळी करावे सेवन
Pomegranate benefits : डाळिंबात आढळणाऱ्या दोन घटकांमुळे ते बहुमोल फळ बनते.
Dec 14, 2023, 08:37 PM ISTUnseasonal Rain | पुण्याच्या शिरुरमध्ये अवकाळी पावसाचा डाळिंब बागांना फटका, लाखो रुपयांचं नुकसान
Unseasonal Rain Pune Shirur Pomegranae Farm Loss
Nov 27, 2023, 09:10 PM ISTडाळिंबाचा ज्यूस मागवला, नंतर घडलं असं काही की दहशतवादी समजून पोलिसांनी घेतले ताब्यात
Trending News In Marathi: भाषेच्या गोंधळामुळं कधी कधी खूप कठिण परिस्थीतीचा सामना करावा लागतो. एका व्यक्तीला तर थेट पोलिसांनीच ताब्यात घेतले.
Nov 3, 2023, 12:56 PM ISTUdayanraje Bhosle | वातावरणातील बदलामुळे डाळिंब पिकाला फटका, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला
Pune Shirur Pomegranate Fruit Affected From Climate Change
Mar 9, 2023, 08:45 PM ISTVideo | चोरट्यांचा डाळिंबाच्या बागेवर डल्ला
Thieves raid on pomegranate orchard
Oct 25, 2022, 08:50 PM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे
Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो
Oct 6, 2022, 01:34 PM IST