मराठा आरक्षणासाठी राजकीय मोर्चेबांधणी, आरक्षणाचा तिढा सुटणार?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या भेट घेणार आहेत. या भेटीमागं नेमकी काय रणनीती आहे?
Jun 7, 2021, 10:52 PM ISTशिवाजी पार्कसह राज्यातली सर्व मैदाने राजकीय सभांसाठी खुली
मुंबईतल्या शिवाजी पार्कसह राज्यातली सर्व मैदाने राजकीय सभांसाठी खुली करण्यात आली आहे. राज्य सरकारनं एमआरटीपी कायद्यात बदल केल्यामुळं शिवाजी पार्कवरील राजकीय सभा घेण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 19, 2014, 09:53 PM ISTशिवाजी पार्क राजकीय सभांसाठी खुले, तोफा धडाडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2014, 07:37 PM IST