police

व्हिडिओ : ...आणि बिन्डोक चोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला!

चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला दुसऱ्याच चोराकडून चुकून मार बसला तर... कल्पना फिल्मी वाटतेय ना... पण, हा मजेशीर किस्सा शांघायमध्ये खरोखरच घडलाय.

Feb 16, 2018, 06:13 PM IST

मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा

राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली

Feb 15, 2018, 10:38 PM IST

मनोज लोहारला पाठिशी घालणारे अधिकारी कोण?

नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबीत करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिलेत. आर्थिक फसवणूक प्रकरणी प्राथमिक चौकशीत ते दोषी आढळल्याने लोहार यांना निलंबीत करण्यात आलंय.

Feb 15, 2018, 08:50 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी केली अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 11:20 PM IST

जखमी व्यक्तीला मदत करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी दिला त्रास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:33 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनच्या 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्याला अटक

दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवादी असलेल्या जुनैद ऊर्फ आरिज याला अटक केलीय. 

Feb 14, 2018, 06:00 PM IST

राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक

राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Feb 11, 2018, 05:48 PM IST

ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली

पिंपरी चिंचवडच्या भूमकर चौकात एका ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या दत्तात्रय धावरे या वाहतूक पोलिसाची अखेर बदली करण्यात आलीय.

Feb 8, 2018, 11:33 PM IST

मुलुंड | महिला स्वच्छतागृहात दारुड्याची पोलिसांना मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 11:26 PM IST

मंत्रालयातल्या आत्महत्यांमुळे पोलिसांवरचा ताण वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 10:18 PM IST

४५ मिनिंट वाघाशी भिडले पोलीस, सत्य समजल्यावर बसला धक्का

पोलीस कॉल वर सांगितलेल्या पत्त्यावरील शेतात पोहोचली होती. साधारण ४५ मिनिटं त्याच्यासोबत भिडल्यानंतर तो वाघ असल्याचे पोलिसांना काहींनी सांगितले.

Feb 8, 2018, 08:43 PM IST

मंत्रालय की 'आत्महत्या केंद्र'? वाढला पोलिसांवरचा ताण

हर्षल रावते नावाच्या व्यक्तीनं आज मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून केलेली कथित आत्महत्या... धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना... किंवा अविनाश शेट्येनं बुधवारी आत्महत्येचा केलेला प्रयत्न... 

Feb 8, 2018, 08:39 PM IST