police salary

गाडीत बर्गर खात असताना तरुणावर पोलिसांचा गोळीबार, मग...पुढे काय झालं पाहा धक्कादायक VIDEO

Shocking VIDEO: पोलीस शिपाईने कारचे दार ठोठावले आणि उघडले तर आत स्टिअरिंग सीटवर एक मुलगा बर्गर खात होता.

 

Oct 9, 2022, 09:12 AM IST

मुंबईत पोलिसांच्या पगारावर ऑनलाइन डल्ला

पोलिसांच्या पगारावर चोराने डल्ला मारल्याचा पुढे आलाय. हा डल्ला ऑनलाइन मारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांना पगार झाल्याचे मॅसेज आला आणि त्याचवेळी दोन तासांत मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. त्यावेळी पगाराची चोरी झाल्याची घटना पुढे आली.

Nov 3, 2017, 07:24 PM IST

दुष्काळ आबांच्या सांगलीला, पोलिसांचा पगार टांगणीला!

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला मदत म्हणून पोलीस एक दिवसाचा पगार देणार आहेत. उद्योजक, व्यापा-यांनीही मदत करावी असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं आहे. मात्र, आर. आर. आबांची संकल्पना चांगली आहे.

Apr 22, 2012, 03:02 PM IST