police protection

मनसेतून सेनेत गेलेल्या नगरसेवकांना संरक्षण

 सहाही नगसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. 

Oct 14, 2017, 09:30 PM IST

गणेश विसर्जनाकरता मुंबई पोलीस सज्ज

दीड दिवसांच्या पाच दिवसांच्या आणि ७ दिवसांच्या गणपती बप्पाच्या विसर्जनानंतर आता ख-या अर्थाने मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे ती शांततेत अनंतचतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनाची. लाखो भाविक आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणाचं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे.

Sep 5, 2017, 10:17 AM IST

गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त

गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त

Jun 1, 2017, 04:42 PM IST

गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त

शेतकरी संपाची कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने गंभीर दखल घेतली आहे. सांगली आणि सातारामध्ये शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर फोडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टँकरसाठी पोलीस बंदोबस्त घेतला आहे.

Jun 1, 2017, 04:40 PM IST

मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशान्यावर

देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील प्रमुख शहरांवर हल्ले करु शकते. पण मुंबई ही त्यांच्या मुख्य निशान्यावर आहे. २६/११ हल्ल्यामागे असणाऱ्या या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

Oct 18, 2016, 05:17 PM IST

नांदेड : अशोक चव्हाणांपासून जीवाला धोका असल्याचं नगरसेवकाने केला आरोप

अशोक चव्हाणांपासून जीवाला धोका असल्याचं नगरसेवकाने केला आरोप

Feb 2, 2016, 09:22 PM IST

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर भाजपनं सत्ता सोडावी - संजय राऊत

प्रत्येक वेळी काहीही झालं तरी तुमचे मंत्री कधी राजीनामा देणार? सत्ता कधी सोडणार असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, जर आमची राष्ट्रभक्ती इतकीच खुपत असेल तर भाजपनं सत्ता सोडावी, या शब्दात भाजपवर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केलीय. 

Oct 13, 2015, 07:38 PM IST

कुंभमेळ्यातलं शाही स्नान, नाशिक शहराला पोलीस छावणीचं

कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान शनिवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरीकेड्स लावून बंद करण्यात आलेत. तर साधू महंतांसाठी शाही मार्ग प्रशस्त केलाय. 

Aug 28, 2015, 05:48 PM IST

वानखेडेवर पोलीस फौजफाटा, CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन

महामुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या सोहळ्याची विशेष तयारी पाहायला मिळतेय. वानखेडेवर या सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कडक सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Oct 31, 2014, 10:22 AM IST