police attack

पाऊस आणि विकेंडमुळे पर्यटकांची झुंबड, भंडारदऱ्यात मद्यधुंद पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला

सोशल डिस्टन्सिंगचे नियम डावलून अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची तुफान गर्दी 

Jul 11, 2021, 08:01 PM IST

आरोपीला पकडताना कल्याण येथे पोलिसांवर दगडफेक, तीन पोलीस जखमी

 कल्याण जवळील आंबिवलीमधील ( Ambavili) इराणी (Iranians) वस्तीत एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.  

Feb 4, 2021, 06:47 PM IST

सूरतमध्ये मजुरांकडून पोलिसांवर दगडफेक, हल्ल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

 सूरतमध्ये  मजुरांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. तसेच गाड्यांचीही तोडफोडही केली.  

May 5, 2020, 07:54 AM IST
Opposition Leader Pravin Darekar On Police Attack PT1M3S

मुंबई | पोलिसांचं मनोबल खचू देऊ नका - दरेकर

Opposition Leader Pravin Darekar On Police Attack

Apr 29, 2020, 11:00 PM IST

मालेगावमध्ये पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, जमावाकडून दगडफेक

सकाळीच सकाळी मालेगावमध्ये धुमश्चक्री

Apr 23, 2020, 09:39 PM IST
 Yavatmal Wani Police Attack On Zee 24 Taas Reporter Shrikant Raut PT3M49S

यवतमाळ | यवतमाळचे पोलिस पाहा बेलगाम झालेत

यवतमाळ | यवतमाळचे पोलिस पाहा बेलगाम झालेत
Yavatmal Wani Police Attack On Zee 24 Taas Reporter Shrikant Raut

Jan 29, 2019, 01:50 PM IST

पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरेंकडे मांडली कैफियत

पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

Sep 4, 2016, 10:54 PM IST

धुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

Mar 27, 2013, 04:21 PM IST