podcast

मुनावर फारुकीच्या मुलाला झालेला 'हा' भयानक आजार; उपचारासाठीही नव्हते पैसे

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने नुकतेच आपल्या आयुष्यातील एक गौप्यस्फोट केले आहे. त्याने सांगितले, 'त्याचा मुलाला भयानक आजाराने ग्रस्त झालेला आणि त्यावेळी त्याच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते.'  

Dec 7, 2024, 05:54 PM IST

'शुभमनला पुढचा विराट म्हणतात पण...'; 'मीच क्रिकेटचा देव' म्हणत कोहली हे काय बोलला?

Virat Kohli Critisied Shubman Gill Viral Video: या व्हिडीओमध्ये विराट शुभमनला पुढील विराट म्हणून संबोधलं जात याबद्दल बोलत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 29, 2024, 10:01 AM IST

Bad News! 2 एप्रिलपासून बंद होणार गुगलचे हे अॅप; लगेचच ट्रान्सफर करा डेटा

Google Podcast: गुगलकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. गुगलची एक महत्त्वाची सेवा बंद करण्यात येणार आहे. काय आहे त्यामागचे कारण वाचा

Apr 1, 2024, 04:01 PM IST

तीन हजार रुपयांसाठी मुलांना शिकवायची श्वेता बच्चन, अभिषेककडून घेते होती पैसे उधार

श्वेता बच्चन हिने आपली मुलगी नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टवर केला मोठा खुलासा, तीन हजार रुपयांसाठी करायची नोकरी

Nov 5, 2022, 09:46 PM IST

फोटोग्राफर्सवर एवढ्या का रागवता? शेवटी जया बच्चन यांनी उत्तर दिलचं

ट्रोल करणाऱ्यांबाबतही जया बच्चन यांनी भाष्य केले आहे

Oct 22, 2022, 06:29 PM IST

Amitabh यांच्या लाडली नव्या हिने बच्चन कुटुंबातील घडले अनेक गुपित, तुम्हाला ऐकून बसेल धक्का

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने आपल्या आई श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) आणि आजी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या विषयी अनेक गुपित उघड केले आहे.

Sep 26, 2022, 04:54 PM IST

Coronavirus : सोनाली कुळकर्णी 'पॉडकास्ट' द्वारे शेअर करणार खास गोष्टी

अनेक गोष्टींचा सोनाली करणार खुलासा 

Apr 16, 2020, 02:26 PM IST