आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
Sep 29, 2016, 07:40 PM ISTभारतीय लष्कराच्या कारवाईवर बोलले नवाज शरीफ
भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान डिवचला गेला आहे. पाकिस्तानला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजत नाही आहे. आता पुढे काय करावं हे पाकिस्तानला सूचत नाही आहे.
Sep 29, 2016, 01:41 PM ISTपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ईबेवर काढलं विक्रीला
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाच विक्रीसाठी काढल्याची जाहिरात ईबे या वेबसाईटवर करण्यात आली आहे. नवाज शरीफ यांची किंमत ६२.३ लाख रुपये ऐवढी देण्यात आली आहे. शरीफ हे काहीही कामाचे नसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान असल्याचं म्हटलं गेलं आहे.
Apr 14, 2016, 02:11 PM IST