pm modi property

मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेख

PM Modi Nomination in Varanasi: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे. 

May 15, 2024, 10:41 AM IST

PHOTO: SBI मध्ये 2.89 कोटी, 4 सोन्याच्या अंगठ्या आणि..; मोदींनी जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर जाहीर केली एकूण संपत्ती

PM Modi Property Details: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून सलग तिसऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जाबरोबर मोदींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीसंदर्भातील तपशील जाहीर केला आहे. मोदींकडे किती कॅश, सोनं, गाड्या, घर, जमीन आहे जाणून घेऊयात...

May 15, 2024, 10:01 AM IST

PM नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत यावर्षी इतकी वाढ, तर इतकी संपत्ती केली दान

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांमध्य़े उत्सूकता असते. आज आपण जाणून घेऊया त्यांची संपत्ती नेमकी किती आहे.

Aug 9, 2022, 11:20 PM IST