playing 11 today

RCB vs LSG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु की लखनऊ सुपर जायंट्स, कोण मारणार बाजी? पाहा हेड डू हेड आकडेवारी

IPL 2024 RCB vs LSG : आयपीएलतील 17व्या हंगामातील 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना किती वाजता असेल? पिच रिपोर्ट, हवामानाचा अंदाज आणि संभाव्य प्लेईंग 11 काय असणार? जाणून घ्या सविस्तर... 

Apr 2, 2024, 01:15 PM IST