platform ticket

Railway Ticket Price: रेल्वेकडून तिकीटदरात कपात; प्रवाशांना मोठा दिलासा

(Indian Railway) देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत चालली आहे. मुंबईत तर अनेकजणांसाठी रेल्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. याच रेल्वे विभागाकडून महत्त्वाची बातमी... 

 

Nov 4, 2022, 08:06 AM IST
Western Railway And Central Railway Rise In Platform Ticket PT57S

VIDEO | सणांच्या गर्दीमुळे प्लॅटफॉर्म तिकीट महागलं

Western Railway And Central Railway Rise In Platform Ticket

Oct 22, 2022, 04:25 PM IST

Indian Railways: गर्दी रोखण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, या तिकीट दरात होणार वाढ

Indian Railways: दक्षिण रेल्वेने गर्दी रोखण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय घेतला आहे.  

Sep 30, 2022, 09:40 AM IST

Indian Railways | प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो ट्रेन प्रवास, जाणून घ्या रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम

Platform Ticket Rules: जर तुमच्याकडे आरक्षण नसेल आणि तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढला असाल तरी तुम्ही सहज प्रवास कसा करू शकता 

Jan 3, 2022, 04:40 PM IST

Indian Railway | रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, कोरोनाचे आणखी निर्बंध रद्द

भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. 

Nov 25, 2021, 10:14 AM IST

मुंबईसह या स्थानकांवर मिळणार प्लॅटफॉर्म तिकिटे, तिकिटात 5 पटीने वाढ

 Railway Platform ticket : रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या मुहूर्तांमुळे मुंबई विभागातील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 

Oct 8, 2021, 09:20 AM IST
Platform Ticket Closed In Central Railway PT3M12S

VIDEO : मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद

VIDEO : मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद

Apr 9, 2021, 05:20 PM IST

३० बैठका मारून मिळवा मोफत प्लॅटफॉर्म तिकिट

'फिट इंडिया'चा अनोखा उपक्रम 

Feb 24, 2020, 08:25 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्याची मुभा

 गुड न्यूज, प्लॅटफॉर्म तिकिटावरून रेल्वे प्रवास करण्याची मुभा. 

Aug 1, 2019, 05:17 PM IST

प्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु.

रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत. 

Nov 18, 2015, 09:37 AM IST

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटही महागलं

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटही महागलं

Mar 18, 2015, 10:07 AM IST