pizza delivery boy

पिझ्झा डिलिव्हरी बॉयसाठी घराचा दरवाजा उघडताच; अंगावर काटा आणणारा Video Viral

Robbed Viral Video : तिने पिझ्झा ऑर्डर केला...भूक लागल्यामुळे ती वाट पाहत होती..तो आला म्हणून तिने दरवाजा उघडताच क्षणी पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं धक्कादायक कृत्य...

Apr 29, 2023, 03:21 PM IST

डिलिव्हरी बॉय 'पिझ्झा' द्यायला गेला, पण दरवाजा उघडल्यावर जे काही पाहिलं..., तुम्हालाही बसेल धक्का!

पिझ्झा डिलिव्हरी करायला गेलेल्या डिलिव्हरी बॉयने असं काय पाहिलं...मागे न बघता ठोकली धूम!

Oct 7, 2022, 06:53 PM IST

पठ्ठ्याच्या चमत्कारला नमस्कार... पिझ्झा डिलिव्हरी बॉय कसा बनला 6000 कोटींचा मालक?

जिद्द पक्की असेल तर पूर्ण होतील सर्व स्वप्न... पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा प्रवास जाणून व्हाल थक्क

 

Oct 2, 2022, 09:30 AM IST

पैज हरल्यानंतर तरुणीला टॉपलेस होऊन घ्यावी लागली पिझ्झाची डिलिव्हरी

तरुणांमध्ये अनेक वेळा पैजा लागतात. मात्र, ही पैज थोडी विचित्र होती. एका मुलीला पैस हरल्यानंतर टॉपलेस होऊन पिझ्झाची डिलिव्हरी घ्यावी लागली. घरी खाण्यासाठी मागविलेला पिझ्झा मुलीने चक्क टॉपलेस होऊन घेतला आणि आपला वादा पूर्ण केला. याबाबत वृत्त ब्रो-बायबिल वेबसाईटने दिलेय.

Nov 12, 2015, 04:19 PM IST

पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग

पिंपरीमधल्या उच्चभ्रू पिंपळे सौदागरमध्ये एका वसाहतीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग केला. निखील शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. 

May 18, 2015, 08:43 PM IST

पिझ्झा देण्याचा बहाणाकरून बलात्काराचा प्रयत्न

तुम्ही बाहेरून जेवणाची ऑडर केलेय. तर सावधान! कारण मुंबईत एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. पिझ्झा देण्याचा बहाणाकरून एका अल्पवयीन मुलाने २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वरळीत येथे काल घडली.

Jun 27, 2013, 09:00 AM IST