pitbull

भारतात Pitbull, Rottweiler सारख्या 23 खरतनाक श्वानांवर बंदी, परवानाही मिळणार नाही

Animal Husbandry Ministry : भारत सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने एक निर्देशिका जारी केली आहे. यात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना 23 परदेशी श्वानांचं पालन आणि विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 14, 2024, 05:13 PM IST

Pitbull Dog ने केला होता हल्ला, 6 सर्जरीनंतर आता असा बदलला मॉडेलचा चेहरा, पाहून बसेल धक्का

अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या पीटबूल जातीचा कुत्र्यावर बंदी असतानाही अनेक जण पाळीव कुत्रा म्हणून पीटबूल घरी ठेवतात. पण काही वेळा हे जीवघेणं ठरु शकतं

Feb 14, 2023, 01:40 PM IST

Shocking Video: पुन्हा Pitbull Dog चा हल्ला; 10 वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर 150 टाके

Pitbull​ Dog Attack:   या घटना ताज्या असतानाच पु्न्हा एका पाळीव कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे.

Sep 9, 2022, 02:54 PM IST

Pitbull Attack : गार्डनमध्ये खेळणाऱ्या चिमुरड्यावर पिटबूलचा हल्ला, चेहऱ्यावर 150 टाके

पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्याची आणखी एक घटना, हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी

Sep 8, 2022, 09:45 PM IST