pitbull dog attack

Viral News: कुत्र्याला जीव लावणं जीवावर बेतलं; पिटबुलने अक्षरशः तुकडे तुकडे करुन संपवलं...

Pitbull Dog Attack :  पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक शक्तीशाली कुत्रे मानले जातात. पिटबुल जातीचे कुत्रे अचानक हिंसक होतात आणि लोकांवर हल्ला करतात. तोंडाला मास लागेपर्यंत ते शांत होत नाहीत. यामुळेच अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे.   

Mar 13, 2023, 09:05 PM IST

Pitbul Dog : पिटबुलने तोंडात पकडला 6 वर्षाच्या मुलीचा जबडा; 1000 टाके घालून डॉक्टरांनी वाचवला जीव

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, पिटबुल जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षाची चिमुरडीचा जीव थोडक्यात वाचला आहे (Pitbul Dog). 

Feb 27, 2023, 07:03 PM IST

Pitbull Dog ने केला होता हल्ला, 6 सर्जरीनंतर आता असा बदलला मॉडेलचा चेहरा, पाहून बसेल धक्का

अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या पीटबूल जातीचा कुत्र्यावर बंदी असतानाही अनेक जण पाळीव कुत्रा म्हणून पीटबूल घरी ठेवतात. पण काही वेळा हे जीवघेणं ठरु शकतं

Feb 14, 2023, 01:40 PM IST

Video : लिफ्टमध्ये लहान मुलांवर कुत्र्याचा हल्ला अन्...

Dog Attack Video :लिफ्टमध्ये महिला कुत्र्याला घेऊन शिरली अन्...पुढे काय झालं ते पाहून अंगावर काटा येतो. 

Nov 27, 2022, 11:28 AM IST

दोस्तासाठी काय पण! जीवाची पर्वा न करता सापापासून वाचवलं मित्राला, पाहा थरारक Video

Snake Dog Fight Viral Video: प्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. प्राण्यांची एकमेकांशी असलेली मैत्री पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. साप हा सर्वात विषारी प्राणी म्हणून गणला जातो. त्यामुळे त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. असाच एका सापाच्या शिकारीचा व्हिडीओ (Snake Hunting Video) समोर आला आहे.

Nov 2, 2022, 03:20 PM IST

Pitbull Attack : गार्डनमध्ये खेळणाऱ्या चिमुरड्यावर पिटबूलचा हल्ला, चेहऱ्यावर 150 टाके

पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्याची आणखी एक घटना, हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी

Sep 8, 2022, 09:45 PM IST