VIDEO : घरबसल्या घ्या भीमाशंकराचं दर्शन
VIDEO : घरबसल्या घ्या भीमाशंकराचं दर्शन
Mar 11, 2021, 09:20 AM ISTआता काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनासाठी ड्रेस कोड
काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय...
Jan 13, 2020, 12:41 PM ISTशबरीमलाच्या वाटेवर निघालेल्या यात्रेकरुंना श्वानाची साथ
तो गेल्या काही दिवसांसोबत त्यांच्यासोबतच पायी प्रवास करत आहे.
Nov 18, 2019, 11:15 AM IST
कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात; जाणून घ्या यात्रेचं महत्त्वं
या परिसरात ओमकाराचे स्वर एकू येत असल्याचंही सांगण्यात येतं.
Jun 12, 2019, 09:24 AM ISTचंद्रग्रहण सुरू असताना भाविकांचं सुरू होतं तीर्थक्षेत्रं स्नान
अयोध्येमध्ये राम मंदिराचा परिसर शुक्रवारी दुपारापासूनच रिकामा झाला होता
Jul 28, 2018, 09:12 AM ISTराज्यातल्या तृतीयपंथींची लक्ष्मी आईची यात्रा
अहमदनगरच्या भिंगार इथे राज्यातले तृतीयपंथी लक्ष्मी आईची यात्रा करतात. रोगराईपासून संरक्षण तसंच सुखसमाधानासाठी ही यात्रा काढण्यात येते. चांदबिबीच्या काळापासून ही प्रथा आहे.
Aug 1, 2013, 06:55 PM ISTसाईंच्या चरणी १ कोटी भाविक
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या दोन महिन्यात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी तब्बल 1 कोटी भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली. दररोज तब्बल 1 लाखांवर भाविक साईबाबांचं दर्शन घेतात.
Jun 5, 2013, 09:57 PM ISTहरिद्वारमध्ये चेंगराचेंगरीत १६ ठार
हरीद्वारमध्ये गायत्री परिवाराच्या एका कार्य़क्रमात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३० पेक्षा जास्त भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर १६भाविक ठार झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे
Nov 8, 2011, 12:23 PM IST