स्टीफन हॉकिंग यांचे नाव 'ट्रेडमार्क' होणार
जगाच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या शास्त्रज्ञाने स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंदविण्यास पुढाकार घेतला आहे. थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
Mar 30, 2015, 10:07 PM IST