हिवाळ्यात शरीराला सूर्यप्रकाश न मिळाल्यास मानसिक आरोग्य ढासळण्याची भीती; दिवसभर घरात राहण्याची सवय ठरु शकते घातक
हिवाळ्यात शरीराला पुरेसे ऊन मिळू शकत नसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भासू शकते. यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Jan 4, 2025, 12:27 PM ISTCamphor Benefits : जादूई कापूर तेलाचा वापर 'असा' करा, जाणून घ्या काय आहेत फायदे
कापूरचा वापर आपण सर्वजण घरात पूजा करण्यासाठी वापरतो.
Sep 17, 2022, 01:20 PM ISTलैंगिक संबंध ठेवणं सोडल्यास शारीरिक आरोग्यावर होतात हे परिणाम!
लैंगिक संबंधांचा आरोग्यावर फार परिणाम होतो.
Aug 16, 2021, 02:38 PM ISTमेडिटेशनच्या वेळी केल्या जाणाऱ्या या साध्या-साध्या चुका तुमची मेहनत पाण्यात घालवतात
निरोगी आरोग्यासाठी मेडिटेशन करणं फार गरजेचं असतं.
Jun 3, 2021, 01:48 PM ISTशारीरिक आणि मानसिक आरोग्यावर संगीताची मोहिनी
वेगवेगळ्या अभ्यासानुसार संगीताचं सामर्थ्य समोर आले आहे. ताणतणाव कमी करण्यात संगीताची मोठी मदत होते. एका रिसर्चनुसार म्युझिक आपलं आरोग्य ठणठणीत राखण्यास काम करतं.
Jun 20, 2019, 02:34 PM ISTआठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त कामाने आरोग्य बिघडते
तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम करता का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याचा धोका वाढवताय.
Feb 4, 2017, 08:49 AM IST