photo composition tips

सर्वोत्कृष्ट फोटोग्राफीसाठी साध्या १० टिप्स

फोटोग्राफर स्टीव्ह मॅकक्युरी यांनी फोटो काढण्याआधी नजरेसमोर काय असावं, क्लिक करण्याआधी फोटोग्राफीच्या सर्वोत्कृष्ट टीप्स त्यांनी या व्हिडीओत दिल्या आहेत, या व्हिडीओत कोणतीही भाषा नाहीय, भाषा आहे फक्त चित्रांची, तुम्हाला फोटोग्राफी करतांना याचा निश्चितच फायदा होईल.

Mar 23, 2015, 11:21 AM IST