phool aur kaante

अजय देवगणच्या चित्रपटातील खलनायक, सलमान-अक्षयसोबत काम करणारा अभिनेता अचानक झाला मौलाना

Actor Quit Films To Become Maulana : तुम्हाला अजय देवगणचा पहिला चित्रपट 'फूल और कांटे' आठवतो. अजय देवगणसोबत अजून एका अभिनेत्याचा तो पहिला चित्रपट होता. खलनायकाच्या भूमिकेतील त्या अभिनेत्याने त्यानंतर सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि सलमान खान या बड्या अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतर तो अचानक मौलाना झाला. 

 

May 15, 2024, 01:40 PM IST

बॉलीवूडच्या 'सिंघम'चं अजय देवगण नाही तर हे आहे खरं नाव, जाणून घ्या का बदललं नाव?

अजय देवगणने आज बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत.

Nov 22, 2021, 08:28 PM IST