Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरुन ओळखा तुमचा स्वभाव!

तुम्ही फोन कसा वापरता यावरुनही तुमच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज येतो? हो हे खरं आहे. मोबाइल वापरण्याच्या स्टाईलवरुन तुमचे व्यक्तीमत्व कसे असेल, हे कसं ओळखालं पाहा

| Aug 17, 2024, 12:43 PM IST

तुम्ही फोन कसा वापरता यावरुनही तुमच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज येतो? हो हे खरं आहे. मोबाइल वापरण्याच्या स्टाईलवरुन तुमचे व्यक्तीमत्व कसे असेल, हे कसं ओळखालं पाहा

1/7

Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरुन ओळखा तुमचा स्वभाव!

  Personality Test find out hidden qualities of people using phone holding stayle

माणसाचं व्यक्तीमत्व ओळखणं हे खूप कठिण असते. स्वभावावरुन त्याच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज लावू शकतो. मात्र तो अचूकच असेल असं नाही. 

2/7

  Personality Test find out hidden qualities of people using phone holding stayle

 पण तुम्हाला माहितीये का मोबाइळ हाताळण्याच्या पद्धतीवरुन तुम्ही समोरच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज घेऊ शकता. त्यासाठी काय ट्रिक्स आहेत, जाणून घेऊया. 

3/7

दोन्ही हातांचा वापर करुन फोन पकडणे

  Personality Test find out hidden qualities of people using phone holding stayle

दोन्ही हातांनी मोबाईल पकडून काम करणारी करणारी व्यक्ती ही सावध असल्याचे दर्शवते. असा व्यक्ती कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व प्रकारच्या धोक्यांची शक्यता चाचपडून पाहतो. कोणतंही पाऊल टाकताना दहावेळा विचार करतो. तो सहसा सहजी कोणावरही विश्वास ठेवत नाही. 

4/7

एका हाताचा वापर करुन मोबाइल पकडणारे

  Personality Test find out hidden qualities of people using phone holding stayle

एका हाताचा वापर करुन फोन पकडणारे व्यक्ती हाताच्या एका अंगठ्याने स्क्रीन स्क्रोल करत असेल तर तो आशावादी आणि आत्मविश्वासू असतो. याशिवाय असे व्यक्ती खूप लवकर प्रगती करतात. या व्यक्ती न घाबरता परिस्थितीला तोंड देतात. तसंच, कठोर परिश्रम करण्यास नेहमी तत्पर असतात. 

5/7

दोन्ही हातात फोन धरुन अंगठ्यांचा वापर करणे

  Personality Test find out hidden qualities of people using phone holding stayle

दोन्ही हातांनी मोबाईल धरुन स्क्रीन वापरताना दोन्ही अंगठ्यांचा वापर करणारी व्यक्ती प्रचंड उत्साही आणि हुशार असतात. तसंच, प्रत्येक गोष्टीत आनंदी राहून समाधान व्यक्त करतात. असे व्यक्ती भोळे आणि निरागस असतात. त्यामुळं कधीकधी त्यांचा तोटादेखील होऊ शकतो. 

6/7

एका हाताने फोन पकडून दुसऱ्या हाताच्या बोटाने स्क्रीन स्क्रोल करणे

  Personality Test find out hidden qualities of people using phone holding stayle

असे लोक स्वभावाने साधे असतात. त्यांना साहसी निर्णय घेण्याचीही सवय असते. तसंच, त्यांची कल्पनाशक्ती दांडगी असते. 

7/7

Disclaimer

  Personality Test find out hidden qualities of people using phone holding stayle

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)