वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
Apr 4, 2024, 04:10 PM ISTतुम्ही फोन पँटच्या 'या' खिशात तर ठेवत नाही ना Smartphone, होऊ शकतो गंभीर परिणाम
In which pocket should you carry smartphone : अन्न, पाणी आणि निवाऱ्याबरोबरच आात स्मार्टफोनही आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. पण मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच घातक परिणामही होऊ शकतात.
Oct 8, 2023, 03:02 PM ISTSmartphone मुळे येऊ शकते नपुंसकता! तुम्ही फोन पँटच्या 'या' खिशात तर ठेवत नाही ना
In which pocket should you carry smartphone : इंटरनेटच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत मोबाईल प्रत्येकाची दैनंदिन गरज बनलाय. पण मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकचं नुकसानही होऊ शकतं
Mar 16, 2023, 01:28 PM IST